गाावाचा विकास प्रत्येक नागरिकाचा सहभाग | सशक्त ग्रामपंचायत समृद्ध गाव | ग्रामपंचायत कर भरणा करून सहकार्य करा |

सापगाव गाव माहिती

गावाचे नाव : सापगाव
तालुका : त्र्यंबकेश्वर (नाशिक जिल्हा)


लोकसंख्या व घरसंख्या

  • पुरुष लोकसंख्या :618

  • महिला लोकसंख्या : 603

  • घरांची संख्या : 290

  • आदिवासी लोकसंख्या : 1077 (88.21%)


शिक्षण व सुविधा

  • अंगणवाडी : 2

  • प्राथमिक शाळा : सापगाव येथे (इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत)

  • पाणीपुरवठा :

    • 60 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी

    • नळयोजना जलजिवन योजना प्रगतीत

    • हँडपंपाद्वारे पाणीपुरवठा

  • शौचालय सुविधा उपलब्ध

  • पोस्ट ऑफिस : टपाल तळवाडे मार्गे येते

  • बस सुविधा : त्र्यंबकेश्वर मार्गे उपलब्ध


व्यवसाय

  • गावातील मुख्य कामगार शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात.

  • काही ग्रामस्थ हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहेत.


शेती व पिके

गावामध्ये मुख्यतः पुढील पिके घेतली जातात :

  • नागली, उडीद, वरई, खुरसणी

  • पावसाळी पिके

  • वांगी, गहू

  • वीज व सिंचनाच्या समस्येमुळे काही पिके मर्यादित प्रमाणात घेतली जातात.


सांस्कृतिक व धार्मिक स्थळे

  • ब्रम्हगिरी पर्वतावर जाणारा मार्ग गावातून जातो.

  • श्रावण महिन्यातील यात्रा प्रसिद्ध आहे.

  • फेरितळ्याचे काम करण्यात आले आहे.

  • हनुमान मंदिर, सापदेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत.


बचत गट

  • गावामध्ये एकूण 13 बचत गट कार्यरत आहेत.


कायदा व सुव्यवस्था

  • सन 2023-24 मध्ये कोणतीही पोलिस केस नोंद झालेली नाही.


गावाची वैशिष्ट्ये

सापगाव हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक निसर्गरम्य व ऐतिहासिक गाव आहे.
येथे वनसंपदा मुबलक असून, शेती व पर्यटन या दोन्ही दृष्टीने गावाचे महत्त्व आहे.

सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी

सरपंच

श्री.भीमा भास्कर दिवे 

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.चंद्रकांत गंगाधर भोजणे

नागरिक सेवा

कुटुंब संख्या

0

लोकसंख्या

0

पुरुष

0

महिला

0

इतर संकेतस्थळावर जाण्यासाठी दुवे

error: Content is protected !!
Scroll to Top